शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे करंजे शाळेची भिंत कोसळली

By admin | Updated: August 8, 2016 02:26 IST

तालुक्यातील देवळे ग्रामपंचायतीतील करंजे शाळेच्या इमारतीची भिंत शनिवारी दुपारी कोसळली. मात्र सकाळी शाळा असल्याने दुपारी शाळेत कोणीही नव्हते

पोलादपूर : तालुक्यातील देवळे ग्रामपंचायतीतील करंजे शाळेच्या इमारतीची भिंत शनिवारी दुपारी कोसळली. मात्र सकाळी शाळा असल्याने दुपारी शाळेत कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.शाळेची इमारत ही मोडकळीस आली होती. ही इमारत पाडून तीन वर्गखोल्यांची इमारत मंजूर करावी यासाठी जि.प. कडे शाळा व्यवस्थापन समितीचा पाठपुरावा चालू होता. मात्र जि.प.रायगडने या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि केवळ एकच वर्गखोली मंजूर केली. मात्र स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने एक वर्गखोली बांधण्यास नकार दिला.शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ४५ असून येथे तीन वर्गखोल्या मंजूर होणे गरजेचे आहे. शाळेची इमारत पडल्याची माहिती मिळताच सरपंच प्रकाश कदम यांनी पोलादपूर पंचायत समिती सभापती अर्चना कुंभार यांच्या समवेत घटनास्थळी जावून शाळेची पाहणी केली. यावेळी माजी उपसभापती अनिता शिंदे, वरिष्ठ विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे, ग्रामसेवक गावंड, अनिल दळवी, तुकाराम पवार, संतोष घाडगे, मुख्याध्यापक लवंगारे उपस्थित होते. सभापती कुंभार यांनी जि.प.कडे पाठपुरावा करून तातडीने जि.प.कडून तीन वर्गखोल्या मंजूर करू असे आश्वासन यावेळी दिले. नेरळ : नेरळ -कळंब रस्त्यावरील धामोते शाळेजवळील जुने झाड शनिवारी दुपारी कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु सुमारे दीड तास मोठी वाहने जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. नेरळ -कळंब रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. शनिवारी मार्गावर गुलमोहरचे जुने झाड कोसळले. यात वाहनांचे कोणतेही नुकसान झाले नाही. दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.