शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये आज रंगणार ‘सखी सन्मान सोहळा’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 06:54 IST

समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करून, इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलेल्या पनवेल, उरण, खोपोली, कर्जत व पेणमधील महिलांचा रविवारी पनवेलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘लोकमत’ आणि ओरिअन मॉलतर्फे ‘सखी सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी मराठी सिनेतारका उपस्थित राहणार असल्याने सोहळा रंगतदार होणार आहे.

पनवेल - समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करून, इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलेल्या पनवेल, उरण, खोपोली, कर्जत व पेणमधील महिलांचा रविवारी पनवेलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘लोकमत’ आणि ओरिअन मॉलतर्फे ‘सखी सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी मराठी सिनेतारका उपस्थित राहणार असल्याने सोहळा रंगतदार होणार आहे.समाजातील प्रत्येक क्षेत्रात आज महिला कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पनवेल महापालिकेतील कुणी अधिकारी असो, वा वडापावची गाडी चालवून मुलीला पायलट बनवणारी माता, कोणी शिक्षण क्षेत्रात दिव्यांग मुलांसाठी कार्य करणारी आदर्श शिक्षिका असो वा क्रीडा,सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाºया महिलांचा या वेळी सन्मान करण्यात येणार आहे.सन्मान सोहळ्याला डॉ. प्रकाश बाबा आमटे चित्रपटाच्या निर्मात्या व दिग्दर्शिका समृद्धी पोरे, अभिनेत्री व अँकर अनुपमा ताकमोगे, अभिनेत्री सारिका निलाटकर-नवाथे, मधुरा वेलणकर-साटम उपस्थित राहणार आहेत. या वेळी तिन्ही अभिनेत्रींबरोबर अनुपमा ताकमोगे या संवाद साधणार आहेत. या वेळी प्रेक्षकांनाही प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय नृत्याविष्कार पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.ओरियन मॉलचे मंगेश परु ळेकर, मानसी परुळेकर, आमदार मंदा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सखी सन्मान सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत व ओरियन मॉलतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईLokmat Eventलोकमत इव्हेंट