शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

नवी मुंबईत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; जालन्यातील लाठीहल्याचाही निषेध

By नामदेव मोरे | Updated: September 5, 2023 11:46 IST

जालनामधील घटनेचे पडसाद नवी मुंबईत ही पडू लागले आहेत.

नवी मुंबई : जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्याचा निषेध व मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत रास्ता रोको करण्यात आले. सकल मराठा समाज च्या माध्यमातून नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.            जालनामधील घटनेचे पडसाद नवी मुंबईत ही पडू लागले आहेत.  प्रतिदिन विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत.  सकल मराठा समाज व मराठा समन्वय समिती नेरूळ यांच्या माध्यमातून  नेरूळबंद ची हाक देण्यात आली होती. पण गोकुळअष्टमीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बंद ऐवजी रास्ता रोको चा निर्णय घेण्यात आला. सकाळी नेरूळमधील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात जालनामधील लाठीहल्याचा निषेध करण्यात आला. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणीही आंदोलकांनी केली. रोडवरच बैठक मारल्याने काही वेळ या मार्गावरील वाहतूक बंद होती. आंदोलनात  दत्तात्रय फडतरे ,स्वप्नील घोलप , संजय संपकाळ , नितिन नाईकडे , अशोक पावडे , करण पाटील , राहुल जगदाळे , राजु मांडरे ,विनायक पिंगळे , रामा मुंढे , विशाल मोरे नितेश गवाणे , गजानन खिल्लारे, गणेश पाटील, अनिकेत औटी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना