शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई पोलिसांच्या सुधारित आकृतिबंधास मिळाली मान्यता, ५२५६ अधिकारी, कर्मचारी

By नामदेव मोरे | Updated: August 29, 2023 12:19 IST

आयुक्तालयासाठी ५२५६ पदे मंजूर केली असून, ३५ पदे बाह्ययंत्रणांद्वारे घेण्यासाठी मान्यता दिली आहे.

नवी मुंबई : शासनाने राज्यातील दहा पोलिस आयुक्तालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचाही समावेश आहे. आयुक्तालयासाठी ५२५६ पदे मंजूर केली असून, ३५ पदे बाह्ययंत्रणांद्वारे घेण्यासाठी मान्यता दिली आहे.

ठाणे आयुक्तालयाचा भाग असलेल्या नवी मुंबईसाठी १९९४ मध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाले. नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल व उरण तालुका असे कार्यक्षेत्र केले. सद्य:स्थितीमध्ये आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र ९५३ चौरस किलोमीटर आहे. यामध्ये १४४ किलोमीटर सागरी किनाऱ्याचा समावेश असून, २० पोलिस ठाण्यांत ते विभागले आहे. याशिवाय गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक, अमानवी वाहतूक विरोधी कक्षासह इतर शाखाही आहेत.

 आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तपशील आयुक्त - १, सहपोलिस आयुक्त - १, अपर पोलिस आयुक्त - १, पोलिस उपायुक्त - ६, पोलिस अधीक्षक - १, उपअधीक्षक - २, सहायक आयुक्त - ११, निरीक्षक - ८६, राखीव निरीक्षक - १, सहायक पोलिस निरीक्षक - २०२, उपनिरीक्षक - २४१, राखीव उपनिरीक्षक - २, सहायक पोलिस उपनिरीक्षक - २८१, हवालदार - १४८८, शिपाई - २७३७, उपनिरीक्षक चालक - १, हवालदार चालक - ४, शिपाई चालक - ११३, प्रशासकीय अधिकारी - १, स्वीय सहायक - १, उच्चश्रेणी लघुलेखक - २, निम्नश्रेणी लघुलेखक - २, कार्यालय अधीक्षक - १, लेखा अधिकारी १, सहायक लेखा अधिकारी १, स्थापत्य अभियंता १, प्रमुख लिपिक ८, वरिष्ठ श्रेणी लिपिक १५, कनिष्ठ श्रेणी लिपिक ४४

बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा कार्यालयीन शिपाई - १५, मेस मॅनेजर १, सफाई कामगार १४, शिंपी १, मुख्य आचारी १, सहायक आचारी १, भोजनालय सेवक १, मेस सर्व्हंट १.

शहरातील पोलिस स्टेशन पुढीलप्रमाणेवाशी, एपीएमसी, कोपरखैरणे, रबाळे, रबाळे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी, सानपाडा, नेरूळ, एनआरआय, सीबीडी बेलापूर, खारघर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, पनवेल शहर, पनवेल तालुका, उरण, न्हावा शेवा, मोरा सागरी.

टॅग्स :Policeपोलिस