शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीतील व्यापारावर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 05:14 IST

एपीएमसीमधील व्यापारावर नवी मुंबई महापालिका निर्बंध घालणार आहे. मंगळवारी उशीरापर्यंत याविषयी बैठका सुरू होत्या.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाचे तीन नवीन रुगण आढळले आहेत. यामुळे एपीएमसीमधील व्यापारावर नवी मुंबई महापालिका निर्बंध घालणार आहे. मंगळवारी उशीरापर्यंत याविषयी बैठका सुरू होत्या.एपीएमसीमध्ये आतापर्यंत पाच रुग्ण आढळले आहेत. दोन दिवसात तिघांना लागण झाली असून यात दोन व्यापारी व सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पालिका प्रशासनाने फळ मार्केटमधील उपसचिव व काही कामगारांना होम कॉरंटाईन केले आहे. आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांनी एपीएमसी पोलीसांना पत्र देवून मार्केटमध्ये वाहनांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. यामुळे मार्केट बंद राहणार अशी चर्चा सुरू झाली होती. एपीएमसीमधील कामगार, सुरक्षा रक्षक व काही व्यापाऱ्यांनीही मार्केट बंद ठेवावे, असे मत व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.पालिकेच्या आरोग्य विभागाने १४ दिवस मार्केट बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्याबद्दल मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, सर्व मार्केट बंद केली जाणार नाहीत. मार्केटचे झोन कमी केले जाणार असून याविषयी निर्णय घेण्यासाठी बैठका सुरू असल्याचे सांगितले.>अधिकृत सूचना नाहीमहापालिका आरोग्य विभागाने पोलीस व तुर्भे विभाग कार्यालयास पत्र देऊन एपीएमसी मार्केट १४ दिवस बंद करण्याचे पत्र दिले आहे. आयुक्तांनी सर्व मार्केट बंद केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी यापैकी कोणतीच लेखी सूचना मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंत एपीएमसी प्रशासनास दिलेली नाही. यामुळे एपीएमसी सुरू ठेवायची की बंद करायची, नक्की कोणता विभाग बंद करायचा याविषयी बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.