शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

सिडकोच्या पुष्पकनगरमधील भूखंडाला मिळाला विक्रमी प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 3:04 AM

चार भूखंडांच्या विक्रीतून १०१ कोटींचा महसूल प्राप्त

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित झालेल्या दहा गावांमधील ग्रामस्थांचे सिडकोने पुष्पकनगरमध्ये पुनर्वसन केले आहे. या परिसरातील चार भूखंडांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका भूखंडाला प्रतिचौरस मीटरसाठी तब्बल ७६ हजार २२१ रुपये दर प्राप्त झाला असून चार भूखंडांच्या विक्रीतून १०१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.विमानतळापासून जवळच सिडकोने पुष्पकनगरची निर्मिती केली आहे. विमानतळामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना येथे भूखंड दिले आहेत. या परिसराचा विकास करण्यास सिडकोकडून सुरुवात केली आहे. येथील सेक्टर ५ मधील भूखंड क्रमांक २, १९, २१ व ३९ हे भूखंड सिडकोने विक्री करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. ३२९० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या भूखंडांच्या विकासासाठी दोन चटईक्षेत्र मंजूर आहे. या भूखंडांच्या विक्रीसाठी ५५ हजार २१६ एवढा आधारभूत दर निश्चित करण्यात आला होता. २७ सप्टेंबरला निविदा उघडण्यात आल्या आहेत. भूखंड क्रमांक ३९ साठी ७६ हजार २२१ रुपये प्रतिचौरस मीटर एवढा दर प्राप्त झाला आहे. चारही भूखंडांच्या विक्रीतून तब्बल १०१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

टॅग्स :cidcoसिडको