शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सेवाशुल्क आकारणीस व्यापा-यांचा विरोध, न्यायालयात जाण्याचा प्रशासनास इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:24 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने सेवा शुल्क आकारण्यासाठी व्यापा-यांना नोटीस दिल्या आहेत. प्रशासनाच्या निर्णयास विरोध करण्यासाठी व्यापा-यांनी एपीएमसी मुख्यालयावर धडक दिली. सेवाशुल्क आकारणीचा निर्णय रद्द केला नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने सेवा शुल्क आकारण्यासाठी व्यापा-यांना नोटीस दिल्या आहेत. प्रशासनाच्या निर्णयास विरोध करण्यासाठी व्यापा-यांनी एपीएमसी मुख्यालयावर धडक दिली. सेवाशुल्क आकारणीचा निर्णय रद्द केला नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.शासनाने भाजीपाला, फळे, साखर, सुका मेवा व इतर महत्त्वाच्या वस्तूंवरील नियमन रद्द केले आहे. धान्य व इतर वस्तूही नियमनमुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. उत्पन्नाचे मार्गच बंद होणार असल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने सेवाशुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी डिसेंबरअखेरीस व्यापाºयांना नोटीस देण्यास सुरवात केली आहे. १४ मार्चपासून सेवाशुल्क भरण्यास सुरवात करावी असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.यामुळे व्यापाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी ग्रोमा, नवी मुंबई मर्चंट असोसिएशन व इतर संघटनांनी आंदोलन केले. एपीएमसी मुख्यालयासमोर निदर्शने करून सेवाशुल्क रद्द करण्याची मागणी केली.बाजार समितीने सेवाशुल्क आकारण्यासाठीचा निर्णय एकतर्फी घेतला आहे. यासाठी व्यापाºयांना विश्वासात घेतलेले नाही. शासन कृषी माल नियमनमुक्त करत असताना प्रशासन वेगळे कर लादण्याचा प्रयत्न करत आहे.प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही तर याविरोधात न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनामध्ये ग्रोमाचे अध्यक्ष शरदकुमार मारू, महेंद्र जेठालाल गुजरा, अशोक बडीया, अमृतलाल जैन, भीमजी भानुशाली, मोहन गुरनानी, मोहम्मद पटेल, कीर्ती राणा, विजय भुत्ता, मनू शहा, अशोक जैन, अरूण भिडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती