शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

"वाशी बेट काल आणि आज' प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन

By नारायण जाधव | Updated: October 17, 2023 11:48 IST

साहित्यिक मोहन भोईर लिखित वाशी बेट काल आणि आज पुस्तकाचे कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते प्रकाशन

नवी मुंबई - वाशी बेट काल आणि आज या सुप्रसिद्ध लेखक  ,साहित्यिक, कवी आणि नाटककार मोहन भोईर लिखित पुस्तकाचं प्रकाशन प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते रविवारी वाशीतील कन्नड सभागृहात करण्यात आले. यावेळी कवयित्री दमयंती भोईर , कवी मुकुंद महाले, मनोकामना सोसायटीचे चेअरमन महादेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

नवी मुंबईतील  साहित्यिक मोहन भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त सदर वाशी बेट काल आणि आज या पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोहन भोईर हे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वअसून वाशी गावातील ज्वलंत परिस्थितीवर आधारित वाशी बेट काल आणी आज हे अतिशय देखणे पुस्तक लिहले असून ते सर्वाना आवडेल सुजाण आणि सुसंस्कृत माणूस घडण्यासाठी वाचणं महत्त्वाचे आहे, मोहन भोईर  यांनी जाणीव प्रकाशनाच्या वतीने दर्जेदार आणि उत्तम साहित्य निर्मिती करत वाचणं संस्कृती जपली असल्याचे मनोगत आपल्या अध्यक्षीय भाषणात कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले.

आपल्या मनोगतात लेखक मोहन भोईर यांनी वाशी बेट काल आणी आज या पुस्तकाच्या माध्यमातून आगरी कोळी जीवनमान, लोककला  विविध सण उत्सव, आदर्श लग्न रीतीरिवाज, नृत्य संस्कृती आदींची माहिती एका पिढीपासून दुसर्‍या पिढीला माहीत व्हावी यासाठी प्रयत्न केला असल्याचे सांगितले. यावेळी खुल्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.