शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिडको नोडमध्ये पाच फायरस्टेशनचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 00:25 IST

सिडको नोडमधील फायरस्टेशन महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : सिडको नोडमधील फायरस्टेशन महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र आगामी काळात पुष्पकनगर आणि नैना क्षेत्रातील विहिघर, कोन, कोळखे, शिवकर याठिकाणी स्वतंत्र पाच फायरस्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असल्याने आजूबाजूच्या परिसराचा सुनियोजित विकास करण्याकरिता नैनाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील गावांमध्ये नैना म्हणजे सिडको नोडल एजन्सी असणार आहे. त्यानुसार विकास आराखडा सुध्दा प्रसिध्द करण्यात आला आहे. या परिसरात अगोदरच इमारती उभ्या राहिल्या आहेतच त्याशिवाय आगामी काळात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होणार आहे. त्याकरिता सिडकोकडून पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार आहे. भविष्यात नैना क्षेत्रात जर आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर मदत आणि बचाव कार्याकरिता अग्निशमनाची आवश्यकता आहे. ती गरज ओळखून नैनामध्ये चार फायरस्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.सध्या सिडकोकडे असलेले नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघर फायरस्टेशन आगामी काळात महापालिकेकडे जाणार आहेत. मात्र येथे काम करणारे मनुष्यबळ सिडकोकडेच राहणार असल्याने ते प्रस्तावित फायर स्टेशनमध्ये काम करतील. याबाबत सिडकोच्या अग्निशमन विभागाचे प्रशासक पी.बी. बोडखे यांच्याकडे विचारणा केली असता, नैना क्षेत्रात चार अग्निशमन केंदे्र प्रस्तावित आहेत. पुष्पकनगर येथे लवकरच अग्निशमन केंद्राच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.>पुष्पकनगरसाठी स्वतंत्र केंद्रनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांकरिता उभारण्यात येणाऱ्या पुष्पकनगरचा अतिशय सुनियोजित विकास करण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. या ठिकाणी सुध्दा अग्निशमन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बांधकाम परवानगी मिळाली आहे.