शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा प्रकल्पातून ८.५ लाख युनिटची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:03 IST

सरकारने २०२२ पर्यंत दोन लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केले आहे.

उरण : सरकारने २०२२ पर्यंत दोन लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केले आहे. पेट्रोल आणि डिझेल सारख्या प्रदूषणकारी इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी व पर्यावरण पूरक अशी शुद्ध ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे.जेएनपीटीने सौरऊर्जेच्या पॅनेलची जेएनपीटी वसाहत व व्यावसायिक ठिकाणीच्या विविध छतावर उभारणी केली आहे. ज्यामुळे सौरऊर्जेची निर्मिती होऊन पारंपरिक ऊर्जेवर कमीत कमी विसंबून राहता येणार आहे. यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (नवीन आणि नूतनीकरणक्षम मंत्रालय) कडून १५ टक्के अनुदान दिले जाते. प्रकल्पाची पूर्ण क्षमतेने ८२२ किलो वॅट ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे. जेएनपीटी हॉस्पिटल येथे बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा पॅनेलमधून सर्वाधिक २.७ युनिट, प्रशासन भवनावरील पॅनेलमधून १.७ युनिट, पोर्ट युजर इमारतीवरील पॅनेलमधून १.२ युनिट शॉपिंग कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स कार्यालयावरील पॅनेलमधून १.०६ युनिट अशी सर्व मिळून ८.५ लाख युनिट ऊर्जेची निर्मिती वर्ष २०१७-१८ मध्ये करण्यात आली आहे. ज्यामुळे १.२ कोटी रु पयांची बचत मार्च २०१८ पर्यंत झाली आहे. सौरऊर्जेचे प्रकल्प सेंट मेरी विद्यालय, आयईएस विद्यालय, पीयूबी, प्रशासन भवन, अधिकारी क्लब, स्टाफ क्लब, एमपी हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स कार्यालय आणि रुग्णालयात उभारण्यात आले.>शुद्ध ऊर्जा निर्मिती करणे व प्रदूषण करणाऱ्या ऊर्जेचा वापर कमी करणे ही काळाची गरज आहे. भारताला पर्यायी नैसर्गिक ऊर्जा निर्मितीची महत्त्वाची संधी प्राप्त झाली आहे. जेएनपीटी आपल्या मर्यादित वापरासाठी अधिकतम सौरऊर्जा निर्मितीसाठी उत्सुक असून पारंपरिक मर्यादित ऊर्जेवर विसंबून राहणे कमी करत आहे. जेएनपीटी ने अलीकडेच स्वच्छ पर्यावरण मोहिमेअंतर्गत मोबाइल पर्यावरण निरीक्षण वाहनाचा शुभारंभ केला आहे, ज्यामुळे हवेतील रिअल टाइम एअर क्वालिटीचे निरीक्षण करता येणार आहे. - नीरज बन्सल, अध्यक्ष, जेएनपीटी