शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गेस्ट हाऊसवर छापा

By admin | Updated: June 17, 2016 00:55 IST

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने एपीएमसीमधील गेस्ट हाऊसवर छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिसांच्या छाप्यामध्ये त्याठिकाणी चालणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आला

नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने एपीएमसीमधील गेस्ट हाऊसवर छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिसांच्या छाप्यामध्ये त्याठिकाणी चालणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.एपीएमसी येथील सागरकृपा गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची तक्रार इंटरनॅशनल जस्टीज मिशन या संस्थेने गुन्हे शाखा पोलिसांकडे केली होती. त्यानुसार उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपास सोपवला होता. सदर तक्रारीच्या अनुषंगाने कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने बुधवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकला. येथील ग्राहकांना अनैतिक शरीर संबंधासाठी गेस्टहाऊस चालकांकडून महिला पुरवल्या जायच्या. अशा चार महिलांची गेस्ट हाऊसमधून पोलिसांनी सुटका केली आहे. तर गेस्टहाऊस चालक रत्नाकर शेट्टी, विजय यादव, रामकुमार यादव व कुलेश्वर यादव या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)