शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील तरुणांचे वाहतूक पोलिसांनी वाचवले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:48 IST

पनवेल शहरातील उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रिक्षा आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक जखमी झाले होते.

पनवेल : पनवेल शहरातील उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रिक्षा आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक जखमी झाले होते. वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या प्रासंगिक प्रयत्नांमुळे या तरुणांना तत्काळ रुग्णालयात पाठविण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले.पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखाली रिक्षाने (एमएच ०६ बीव्ही ०७०) शुक्रवारी सकाळी ८च्या सुमारास एका दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील सूरज बिंगेवार यांचा पाय फ्रॅक्चर झाला, तर कल्पेश तांबे यांना मार लागला होता. तर रिक्षाचालकाला किरकोळ मार लागला होता. या वेळी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना फोन करून कळविले. पोलिसांनी तत्काळ येथे येऊन या दोन्ही तरुणांना रिक्षात घालून एमजीएम कामोठे या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. वाहतूक पोलीस हवालदार एस. सी. पाटील व पोलीस नाईक पी. एन. मोकल यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे या दोघांचे जीव वाचले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.