शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

मतदार जागृतीमुळे सकारात्मक बदल

By admin | Updated: October 17, 2014 00:54 IST

चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभेत पनवेलमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने हा बदल घडला आहे.

पनवेल : चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभेत पनवेलमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने हा बदल घडला आहे. 
राजकारणाविषयी नागरिक उदासीन आहेत. परिणामी ते मतदानाकडे पाठ फिरवतात. ही बाब लोकशाहीला मारक ठरणारी आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने सहलीला जाणा:यांचे प्रमाण मोठे असल्याचे एका सव्र्हेत आढळले होते. या गोष्टीची केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर गंभीर दखल घेतली. मतदार नोंदणी अभियान जोमाने राबवण्यात आले. त्यासंदर्भातील सूचना संबंधित निवडणूक कार्यालयांना देण्यात आल्या. त्याचबरोबर ओळखपत्र, नाव आणि पत्त्यातले बदल त्वरित नोंदवण्यात आले. जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार पवन चांडक, उमेश पाटील, अधिक पाटील यांच्यासह सर्व अधिका:यांनी त्यात पुढाकार घेतला. 
 
अभिमानाने मत देवूया, मतदान करा देशाचे भवितव्य घडवा ही घोषवाक्ये वेगवेगळय़ा चित्रंच्या सहाय्याने उठावदार पद्धतीने मांडण्यात आली होती. मतदानाची खून दाखविणारे विद्यार्थी सर्वाचे लक्ष आकर्षित करून घेत आहे. हा रथ संपूर्ण तालुक्यात फिरविण्यात आला त्याचा चांगला परिणाम लोकसभेबरोबर या वेळीही झाला. त्याचबरोबर या निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढले. खर लढत भाजप व शेतकरी कामगार पक्षात झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने अधिक जोर लावला होता. प्रत्येक पक्ष आपले नशीब व ताकद अजमावत असल्याने त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी उतरवण्याचा प्रय} केला गेला. 
या व्यतिरिक्त लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तफावत असते. विधानसभेचे रणसंग्राम अधिक स्थानिक पातळीवर रंगातो. तसेच आपल्या भागातील उमेदवार असल्याने त्या त्या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढला आहे. प्रशांत ठाकूर हे पनवेल, सुनिल घरत नवीन पनवेल, बाळाराम पाटील नावडे या ठिकाणचे रहिवाशी असल्याचे साहजिकच त्यांच्यासाठी मतदार अधिक संख्येने मतदान केंद्रावर पोहोचले. (प्रतिनिधी)
 
पालिकेक डूनही 
प्रभावी जनजागृती
च्पनवेल नगरपालिकेक डून ही महत्त्वाची ठिकाणी बॅनर्स लावून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या बॅनर्सवर प्रकाश आमटे यांच्या छायाचित्र छापून त्या माध्यमातून लोक ांमध्ये जागृती आली आहे. याशिवाय पथनाटय़ासारख्या माध्यमांचाही प्रशासनाने उपयोग केला.