शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोर्तुगालच्या दूतांनी केली तळोजा तुरुंगाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 06:05 IST

कुख्यात गुंड अबू सालेम तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. तुरुंगात योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार त्याने केली होती.

पनवेल - कुख्यात गुंड अबू सालेम तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. तुरुंगात योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार त्याने केली होती. त्यानुसार पोर्तुगाल येथील दूतावासाचे दोन प्रतिनिधी मंगळवारी तळोजा येथील कारागृहात आले होते. अडीच ते तीन तास त्यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या वेळी त्यांच्या सोबत वकील सबा कुरेशी उपस्थित होत्या.कुरेशी यांनी सांगितले की, सालेमला तुरुंगात मानसिक त्रास दिला जात असून कुटुंबीयांना भेटू दिले जात नाही. यापूर्वी त्याच्यावर आर्थर जेलमध्ये हल्ला झाला होता. त्यामुळे आणखी हल्ला होण्याची तक्रारही त्याने केली होती. तळोजा तुरुंगात त्याला कशा प्रकारे ठेवले आहे, याची पाहणी करण्यासाठी पोर्तुगाल दूतावासाचे प्रतिनिधी आले असल्याचे त्यांनी सांगितले. सालेमची तुरुंगातील व्यवस्था, त्याच्यावर हल्ला कसा झाला होता, तेथील वातावरण कसे आहे? याची माहिती या प्रतिनिधींनी घेतली. त्यानुसार ते आपला अहवाल पोर्तुगाल सरकारला सादर करणार असल्याची माहिती कुरेशी यांनी दिली.

टॅग्स :jailतुरुंगnewsबातम्या