शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पादचारी मृत्यू प्रकरण, पोलिसांनी पीडब्ल्यूडीकडे मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 23:26 IST

सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून पादचाऱ्याच्या मृत्यूची घटना घडली होती.

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून पादचाऱ्याच्या मृत्यूची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी पीडब्ल्यूडीकडे अहवाल मागवला असून, त्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.सानपाडा जंक्शन येथील पुलाखाली उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरमुळे सुरेश जुनघरे या पादचाºयाचा ७ जुलैला मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांच्या नातेवाइकांनी केली होती. त्याशिवाय घटनेच्या दुसºयाच दिवशी युवक काँग्रेसने पीडब्ल्यूडीच्या कार्यालयावर मोर्चा काढून दोषी अधिकाऱ्यांना बेड्या ठोकण्याची मागणी केली होती. सायन-पनवेल मार्गावर अनेक समस्या भेडसावत असून त्यापैकी काही समस्या वर्षानुवर्षे जशाच्या तशाच आहेत. मार्गावर जागोजागी पथदिवे बंद स्थितीत असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांची गैरसोय होत आहे. तर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पडणारे खड्डे दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे कारण ठरत आहेत, त्यामुळे सानपाडा येथील दुर्घटना प्रकरणीही पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याकरिता घडलेल्या दुर्घटनेत नेमका हलगर्जीपणा कोणाचा, याबाबत पीडब्ल्यूडीकडे विचारणा करण्यात आली आहे. पोलिसांना या संबंधीचा अहवाल प्राप्त होताच त्याद्वारे संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.दोन वर्षांपूर्वी उरणफाटा येथील पुलावरही घडलेल्या अपघात प्रकरणी पीडब्ल्यूडीच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही सायन-पनवेल मार्गावरील कामाच्या दर्जात व गैरसोयींमध्ये सुधारणा होताना दिसत नसल्याचा संताप प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.