शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लोकल वर दगडफेकीत प्रवाशी मुलगा जखमी, डोळ्याला मार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 23:00 IST

जखमी अवस्थेत त्याला सायंकाळी ५.४५ वाजता महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात  उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.  

अनंत पाटील

नवी मुंबई - ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील नेरुळ -ठाणे लोकल वर दिघा चिंचपाडा ब्रीज दरम्यान काही अज्ञात व्यक्तींने दगड भिरकावल्याने एक १८ वर्षीय मुलगा जखमी  झाल्याची दुर्घटना गुरुवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.   

शंकर ईश्वर चव्हाण, वय १८, रा. छत्रपती चाळ, सेक्टर २, ऐरोली. नवी मुंबई असे रेल्वे प्रवास करणाऱ्या जखमी मुलाचे नाव आहे. यात शंकर राठोड यांच्या डाव्या डोळ्याला मार लागला असून त्याच्यावर सायंकाळी ५ वाजता नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील राजमाता  जिजाऊ रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. जखमी शंकर राठोड सह त्याचा सुनील राठोड आणि त्याचा मित्र राहुल जाधव ऐरोली हून ठाणे येथे खरेदी साठी जात होते. त्यावेळी ऐरोली दिघा रेल्वे स्टेशन दरम्यान दगड फेकीत ही दुर्दैवी घटना घडली. जखमी अवस्थेत त्याला सायंकाळी ५.४५ वाजता महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात  उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.  

ऐरोली स्टेशन नंतर दिघा स्टेशन हद्दीत झोपडपट्टी लागते. काही अज्ञात गांजा मास्तरांनी हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.