शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील न्यू होरिझन शाळेवर पालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 03:26 IST

खांदा वसाहत सेक्टर-१३ येथील न्यू होरिझन पब्लिक स्कूलविरोधात पालकांनी शनिवारी आंदोलन पुकारले, या वेळी शाळा व्यवस्थापनाने २४ नोव्हेंबर रोजीच्या मिटिंगमध्ये चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे पालकांना सांगितले आहे.

पनवेल  - खांदा वसाहत सेक्टर-१३ येथील न्यू होरिझन पब्लिक स्कूलविरोधात पालकांनी शनिवारी आंदोलन पुकारले, या वेळी शाळा व्यवस्थापनाने २४ नोव्हेंबर रोजीच्या मिटिंगमध्ये चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे पालकांना सांगितले आहे.खांदा कॉलनीतील न्यू होरिझन पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी ते बारावीपर्यंत पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेत पीटीए सदस्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शाळा स्नेहसंमेलन करण्यासाठी ६५० रु पये घेत असून, ते पैसे कमी करून ते आॅनलाइन पद्धतीने घेण्यात यावेत व त्याची पावती मिळावी. कोणतेही कार्यक्रम घेताना पीटीए मेंबरला विश्वसात घेण्यात यावे, वेबसाइटवर शिक्षकांची माहिती देण्यात यावी. विशेष सर्वसाधारण सभा प्रत्येक वर्षी घ्यायला हवी. मात्र, ती होत नसल्याचा आरोप पालक काझमी दळवी यांनी केला. प्रायव्हेट पुस्तक न देता एनसीईआरटीची पुस्तके देण्यात यावीत.शाळेची फी व इतर चार्जेस आॅनलाइन पद्धतीने घेण्यात यावेत, अशा मागण्या पालकांनी केल्या आहेत. या वेळी शाळा व्यवस्थापनातर्फे येत्या २४ तारखेला या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEducationशिक्षण