शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या बदलीमुळे पनवेलकर नाराज, संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे रद्दची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 23:31 IST

पनवेल महानगरपालिकेच्या चार वर्षांच्या कार्यकाळात बदली झालेले गणेश देशमुख हे तिसरे आयुक्त. यापूर्वी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे, राजेंद्र निंबाळकर यांनी धुरा सांभाळली आहे.

- वैभव गायकर।पनवेल : कोरोनामुळे देशभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असताना पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी अचानक ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आल्याने पानवेलकरांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.पनवेल महानगरपालिकेच्या चार वर्षांच्या कार्यकाळात बदली झालेले गणेश देशमुख हे तिसरे आयुक्त. यापूर्वी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे, राजेंद्र निंबाळकर यांनी धुरा सांभाळली आहे. पनवेल महानगरपालिकेचे प्रथम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचीदेखील तत्कालीन भाजप सरकारने तडकाफडकी बदली केल्याने पनवेलकरांमध्ये नाराजी पसरली होती. त्याच पावलावर पाऊल ठेवत महाविकास आघाडी सरकारनेदेखील पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त देशमुख यांची मुदतपूर्व बदली केल्याने याचे पडसाद पनवेलच्या विकासावर उमटणार आहेत.स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर, यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर पनवेल संघर्ष समिती आदीसह अनेक संघटनांनी ही मागणी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

टॅग्स :panvelपनवेल