शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल : अश्विनी बिद्रे कडे सापडलेल्या पत्राचे कुरुंदकरशी संबंध काय ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 20:36 IST

अश्विनी बिद्रे यांनी लिहलेले पत्र पोलिसांच्या हाती लागेल असून त्या पत्रात माझे हात पाय तोडून मला ठार करण्याची तुझी ईच्छा पूर्ण होवो असे स्पष्ट पणे लिहले आहे . या पत्राचे आणि कुरुंदकरचे काय संबधीत आहे ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत .

ठळक मुद्देपत्रात माझे हात पाय तोडून मला ठार करण्याची तुझी ईच्छा पूर्ण होवो असे स्पष्ट नमुद पनवेल न्यायालयाने दोन्हीही आरोपीना १९ डिसेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी 

वैभव गायकर लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : बेपत्ता अश्विनी बिद्रे प्रकरणात नवीन नवीन गोष्टी पोलीस तपासात उघड होत आहेत . या प्रकरणात अभय कुरुंदकर आणि राजू पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे . आज शुक्रवारी पनवेल न्यायालयाने दोन्हीही आरोपीना १९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . मात्र या प्रकरणात अश्विनी बिद्रे यांनी लिहलेले पत्र पोलिसांच्या हाती लागेल असून त्या पत्रात माझे हात पाय तोडून मला ठार करण्याची तुझी ईच्छा पूर्ण होवो असे स्पष्ट पणे लिहले आहे . या पत्राचे आणि कुरुंदकरचे काय संबधीत आहे ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत . कुरुंदकर पोलीस अधिकारी असल्याने या प्रकरणात पोलीस तपासात विविध अडथळे निर्माण होत आहेत . अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी देखील हि माहिती आज पत्रकारांना दिली . दिड वर्षांपासून अभय कुरुंदकर संशयित आरोपी  असताना त्याचे नावे २०१७ च्या राष्ट्रपती पदकासाठी कसे काय पुढे येते ? याबाबत देखील गोरे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले . पोलिसांनी देखील या प्रकरणातील अधिक तपासासाठी न्यायालयासमोर विविध बाजू मांडल्या आहेत . या प्रकरणी संशयित आरोपींची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे . या प्रकरणात कुरुंदकर पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसल्याचे उघड झाले आहे . अद्याप या प्रकरणाचा काहीच छडा लागत नसून ज्या दिवसापासून अश्विनी बेपत्ता आहेत .ठाणे रेल्वे स्थानकावर कुरुंदकर यांची भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे . यावेळी  काही वेळ कुरुंदकर,बेपत्ता अश्विनी बिद्रे  व राजू पाटील यांचे मोबाईल लोकेशन एकच परिसरात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेलAshwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण