शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महानगर पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यावर हल्ला; गाडीची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 23:14 IST

सहा जण पोलिसांच्या ताब्यात; इतरांचा शोध सुरू

पनवेल : प्लास्टिक जप्ती कारवाई दरम्यान पनवेल महापालिकेतील प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली, तरी महापालिकेच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.पनवेलमधील पटेल मोहल्ला या ठिकाणी काही हातगाडीवरील विक्रते प्लास्टिकच्या पिशवीतून वस्तू विक्री करत असल्याची महापालिकेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या गोष्टीचा राग धरून तेथील विक्रेत्यांनी श्रीराम हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला करून पालिकेच्या मालकीची बोलेरो गाडीची तोडफोड केली. या हल्ल्यात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र सरकारी कारवाईत अडथळा आणल्याने आणि कर्मचाऱ्यांवर  हल्ला केल्याने सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली आहे.यापूर्वी कळंबोली शहरात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यावर जीवघेना हल्ला करण्यात आला होता. संदीप खानावकर असे त्या कर्मचाऱ्याचे नाव होते. कचरा वर्गीकरणावरुन कॅप्टन हॉटेल मालकाशी झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप खानावकर यांनी केला होता. 

 

टॅग्स :panvelपनवेलMuncipal Corporationनगर पालिका