शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल : 2004मध्ये कळंबोलीत सापडलेली 3 टन स्फोटकं निकामी करण्यासाठी लष्कर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 16:56 IST

कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2004 मध्ये तीन कंटेनरमधून 3 टन दारुगोळा पोलिसांनी जप्त केला होता. यानंतर तब्बल 13 वर्षांनी शुक्रवारी (6 ऑक्टोबर) ही स्फोटकं निकामी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

पनवेल - कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2004 मध्ये तीन कंटेनरमधून 3 टन दारुगोळा पोलिसांनी जप्त केला होता. यानंतर तब्बल 13 वर्षांनी शुक्रवारी (6 ऑक्टोबर) ही स्फोटकं निकामी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी पुण्यातून सैन्य दलाचे जवान आणि कळंबोली पोलीस घटनास्थळी हजर आहेत.    

जप्त करण्यात आलेल्या या स्फोटकांमध्ये रॉकेट लाँचर, हॅण्ड ग्रॅनाईट, हॅण्ड बॉम्ब तसेच अन्य दारुगोळा असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जात आहे. या ऑपरेशनदरम्यान कोणत्याही प्रकारे हानी घडू नये, यासाठी विशेष उपाय योजनादेखील हाती घेण्यात आल्या आहेत. दारुगोळा ठेवलेल्या जागेपासून जवळपास असलेल्या आवळ्याचा मळा, मोसारा तसेच मानघर येथील रहिवाशांना घरं रिकामी करण्यात आदेश देण्यात आले आहेत.  ही स्फोटके निकामी करण्यासाठी पुणे येथील सैन्य दलाचे जवान उपस्थित आहेत. बॉम्ब स्कॉडच्या मदतीने हा दारुगोळा निकामी केला जात आहे.

सकाळी 10.30 वाजल्यापासून जवळपास आठ स्पोट घडवण्यात आले आहेत. तसेच संध्याकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान 3 स्पोट घडवण्यात येणार आहेत

पहिला स्पोट सकाळी  10:30 वाजतादुसरा स्पोट  सकाळी  10: 45 वाजतातिसरा स्पोट  सकाळी 11 वाजता