शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

वाशीत रंगणार ‘ठसका लावणीचा’, लावणी स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:33 IST

लोकमत सखी मंच आणि कल्पतरू महिला मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे दुपारी ३.३० वाजता ‘ठसका लावणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

नवी मुंबई : लोकमत सखी मंच आणि कल्पतरू महिला मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे दुपारी ३.३० वाजता ‘ठसका लावणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी आयोजित कार्यक्रमात समूह लावणी नृत्य स्पर्धा होणार आहे. खास महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमात ‘लोकमत सखी मंच’ व्यासपीठाच्या महिला सभासदांना सहभागी होता येणार आहे.‘लोकमत’च्या सर्व महिला वाचकांना हा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे. खास महिलांसाठी लावणीचे सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये पारंपरिक लावणीबरोबरच फ्युजन लावणी देखील सादर करण्याची संधी सखींना मिळणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमत सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ लावणी ग्रुपला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेचे नियम व अटीनावनोंदणी आवश्यकएका ग्रुपमध्ये ८ ते १० जणी असाव्यातनृत्य सादरीकरणासाठी ७ मिनिटे वेळ दिली जाईलपरीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.अधिक माहितीसाठी संपर्क : ७०४५८८५०६४