शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये आयोजित 'माझी माती, माझा देश'  अभियानात विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 14:52 IST

या अभियाना अंतर्गत देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 

मधुकर ठाकूर -

उरण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त देशाचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर- वीरांगणांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशभरात "माझी माती, माझा देश" हे देशभक्तीपर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून उरण नगरपरिषद सौजन्याने 'माझी माती, माझा देश' अभियानांतर्गत शिलाफलकाचे लोकार्पण व शहीद वीरांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. तसेच कोविड काळात "कोविड योद्धा" म्हणून  सेवा बजावलेल्या उरण नगरपरिषद शाळेमधील कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिप्रीत्यर्थ स्थापित शिला फलकाचे अनावरण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले.यावेळी रहाळकर मैदानावर  वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्षा रोपण केले. अमृत वाटिका तयार करण्यात आली.तसेच  या महाभियानात सर्वांनी सहभागी व्हा आणि शहीद वीरांना श्रद्धांजली अर्पण करा असे भावनिक आवाहन करण्यात आले. या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उनपचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, लेखपाल  सुरेश पोस तांडेल , नगर रचनाकार सचिन भानुसे, प्रशासकीय अधिकारी अनिल जगधनी, कर निरीक्षक संजय ढापसे, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, तसेच माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी गटनेते रवी भोईर, माजी नगरसेवक कौशिक शाह, राजेश ठाकूर, जसिम गॅस व उरण नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई