शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 06:29 IST

विश्लेषणातील निष्कर्ष; पुस्तकांची अवघी ४२ दुकाने

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मराठी भाषेच्या मुद्द्यावर विविध राजकीय पक्ष उर बडवून घेत असल्याचे चित्र दिसत असले तरी १४ व्या विधानसभेत मराठी भाषेच्या मुद्द्यावर फारशी गांभीर्याने चर्चा झाल्याचे दिसत नाही. २०१९ ते २०२४ या काळात पार पडलेल्या १२ अधिवेशनांमध्ये राज्यातील २८८ पैकी अवघ्या २६ आमदारांनीच मराठी भाषेला अभिजात दर्जा  द्यावा, यासाठी चर्चेची मागणी केली असल्याचे ‘संपर्क’ने आपल्या विश्लेषण अहवालात म्हटले आहे.

गडकोट किल्ल्यांवर झाली चर्चामहाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकोट किल्ल्यांविषयी दहा प्रश्न विचारण्यात आले. त्यात २० आमदारांनी सहभाग घेऊन चर्चा केली. तर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भात झालेल्या चर्चेत ४० आमदारांनी सहभाग घेतला. या चर्चेला सर्वपक्षीय आमदारांनी बहुसंख्येने पाठिंबा दिल्याचे अहवालात म्हटले आहे.

३६ जिल्ह्यांत पुस्तकांची अवघी ४२ दुकानेराज्याच्या ३६ जिल्ह्यांत पुस्तकांची अवघी ४२ दुकाने असल्याबाबत सर्वपक्षीय आमदारांनी चिंता व्यक्त केली.याशिवाय राज्यात मुंबई-पुणे वगळता इतर ठिकाणी नाट्यगृहांची संख्या कमी असून, परभणी, कोल्हापूरच्या नाट्यगृहास निधी देण्याच्या मागणीवर  चर्चा झाली. तसेच चित्रनगरीच्या विकासासाठी निविदा काढण्याची मागणी आमदारांनी केली. कोविडनंतर सर्वच क्षेत्र प्रभावित झाली आहेत. यात बँड आणि बॅन्जो  पथकातील कलावंतांना मान्यता देऊन मानधान, निवृत्तिवेतन देण्यावर चर्चा करण्यात आली.

व्यवसाय कौशल्याबाबत २२ प्रश्नnव्यवसाय कौशल्यासंदर्भात अवघे २२ प्रश्न विचारले गेले आहेत. एकूण प्रश्नांत त्यांची टक्केवारी अवघी अर्धा टक्काच आहे.n२२ पैकी १० प्रश्न हे व्यवसाय शिक्षणासाठी निधी देणे, मोडकळीस आलेल्या इमारतींची दुुरुस्ती, विनावापर असलेल्या आयटीआयच्या इमारती, शिक्षकांचे वेतन, तंत्रशिक्षण शाळा बंद पडणे यांबाबतचे होते.nतर ९ प्रश्न हे बोगस प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास कार्यक्रमात झालेली फसवणूक, अपहार-गैरव्यवहारासंदर्भात होते. शिष्यवृतीसंदर्भात अवघे तीन प्रश्न विचारण्यात आले होते.

टॅग्स :marathiमराठी