शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महिलेच्या हत्येप्रकरणी एक संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 05:29 IST

रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू होती. मात्र, पोलिसांकडून अद्याप त्यासंबंधीची माहिती उघड करण्यात आलेली नाही.

नवी मुंबई : अपहरण करून महिलेची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू होती. मात्र, पोलिसांकडून अद्याप त्यासंबंधीची माहिती उघड करण्यात आलेली नाही. पतीसोबत समारंभाला चाललेल्या महिलेचे रस्त्यालगत उभ्या कारसह अपहरण करून हत्या झाल्याची घटना उलवेत घडली होती. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण ताब्यात घेऊन त्याद्वारे तपासावर भर दिला आहे, त्याकरिता गुन्हे शाखेसह परिमंडळ पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहे. प्रभावती भगत (५५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे अपहरण करून गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या हत्येमागे इतर काही वेगळे कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यानुसार सखोल तपासादरम्यान बुधवारी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.त्याची रात्री उशिरापर्यंत नेरुळ पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती. या दरम्यान पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांकडूनही ताब्यात घेतलेल्या संशयिताची सखोल चौकशी सुरू होती. दरम्यान, या प्रकारामुळे उलवे, बेलापूर परिसरांतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.