शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पामबीच रोडवरील भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 23:59 IST

बुधवारी मध्यरात्री वॅगनआर कारचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तर तिनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे.

नवी मुंबई : पामबीच रोडवर बुधवारी मध्यरात्री वॅगनआर कारचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तर तिनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे.वाशीकडून बेलापूरला जाणाऱ्या लेनवर रात्री दिड वाजण्याच्या सुमारास आ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली आहे. कारने पुढील वाहनांना धडक दिली व मागील वाहनेही कारवर धडकली. कारचे पुढील व मागील दोन्ही बाजूने मोठे नुकसान झाले आहे. अपघातामध्ये स्टॅलीन नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरीत तिन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून पामबीच रोडवरील वाहनांची संख्याही कमी झाली आहे. सिग्नल यंत्रणा व्यवस्थीत काम करत नाही. अनेक वेळा रात्री विद्यूतयंत्रणा बंदच असते. त्यामुळे अपघाताला अमंत्रण मिळत आहे.>नियमांचे होतेय उल्लंघनवाहन चालकही वेगाने वाहने चालवत असल्यामुळे या रोडवरील अपघाताचा धोका वाढला आहे. लॉकडाउनचे नियम शिथील झाल्याने वाहनधारक वेगाने वाहने चालवित आहेत. नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांविराधात कारवाईची मागणी होत आहे.