शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीमधील मसाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा एकदिवसीय कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 01:50 IST

संपूर्ण नियमनमुक्तीची मागणी; धान्य मार्केटमधील व्यापारी संघटनांचा सहभाग

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी व सर्व कृषी व्यापार नियमनमुक्त करावा, या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी मंगळवारी एकदिवसीय राज्यव्यापी बंदचे आयोजन केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य व मसाला मार्केटमधील व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

केंद्राने एपीएमसीबाहेर व्यापार करण्यावरील निर्बंध उठवले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्के ट आवारापुरते मर्यादित केले आहे. यामुळे भविष्यात एपीएमसीमधील व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्केटमधील कृषी व्यापारही नियमनमुक्त करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेड या संघटनेच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले होते.

दिवसभर दोन्ही मार्केट बंद होते. भाजीपाला, फळ व कांदा-बटाटा मार्केटला बंदमधून वगळले होते. राज्यातील अनेक व्यापाऱ्यांसह मुंबईबाहेरील अनेक मार्केटमधील व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते.कृषी मालाच्या व्यापारासाठी सर्वांना समान नियम हवेत. एपीएमसीबाहेर नियमनमुक्ती व एपीएमसीमध्ये नियमन लावणे योग्य नाही. संपूर्ण नियमनमुक्तीचा निर्णय घेऊन सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी आंदोलन केले होते. - कीर्ती राणा, अध्यक्ष, नवी मुंबई मर्चंट चेंबरशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेल्या बंदमध्ये धान्य मार्केटमधील व्यापारीही सहभागी झाले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. - नीलेश वीरा, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीव्यापाºयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे राज्यव्यापी आंदोलन आयोजित केले होते. मुंबईसह राज्यातील अनेक मार्के ट बंद ठेवण्यात आली होती. शासनाने दखल घेतली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल. - मोहन गुरनानी, अध्यक्ष - चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती