शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 28, 2023 19:37 IST

एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

नवी मुंबई : अवैध पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला न्हावाशेवा पोलिसांनी अटक केली आहे. तो वहाळ येथे राहणारा असून शस्त्र विक्रीसाठी तो आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 

न्हावाशेवा येथील स्मशानभूमी परिसरात एकजण अग्निशस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी उपनिरीक्षक नितीन सांगळे, हवालदार महेंद्रसिंग राजपूत, शिवाजी बसरे, संजय सकपाळ, विशाल हिंदोळा यांचे पथक केले होते. या पथकाने सोमवारी रात्री स्मशानभूमी परिसरात सापळा रचला होता. त्याठिकाणी एकजण आला असता त्याला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली.

यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी अजय सरपटा याच्यावर न्हावाशेवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तो पनवेलच्या वहाळ येथे राहणारा असून शस्त्र विक्रीसाठी आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी