शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी वाहनांची संख्या वाढली

By admin | Updated: February 4, 2016 02:37 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समस्या आणि सुविधेकरिता स्वत:चे वाहन असावे, या विचारातून गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीत मोठी वाढ झाली आहे.

जयंत धुळप, अलिबागसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समस्या आणि सुविधेकरिता स्वत:चे वाहन असावे, या विचारातून गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर परदेशी बनावटीच्या ११ चारचाकी गाड्या २०१४ मध्ये नोंदविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन २५ परदेशी बनावटीच्या गाड्या नोंदणीकृत झाल्या आहेत. मोटारसायकली तीन नोंदणीकृत झाल्या होत्या, परंतु २०१५ मध्ये त्यांची संख्या आठ झाली आहे.परदेशी आलिशान वाहने वापरण्याची मानसिकता वृद्धिंगत होत असल्याचे पेण परिवहन कार्यालयाचे साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले. पेण प्रादेशिक परिवहन विभागात २०१४ मध्ये भारतीय बनावटीच्या १५ हजार ८६९ मोटारसायकलींची नोंदणी झाली होती, तर २०१५ मध्ये ती वाढून १८ हजार ६१६ वर पोहोचली आहे. भारतीय बनावटीच्या कार आणि जीप या प्रकारातील चारचाकी वाहनांची नोंदणी २०१४ मध्ये ३ हजार ३७१ होती, ती वाढून आता ३ हजार ५६६ झाली आहे. आठ कोटीपेक्षा अधिक किंमत असणाऱ्या चार गाड्यांची नोंदणी २०१४ मध्ये झाली होती. २०१५ मध्ये या गाड्यांच्या खरेदीत दुपटीने वाढ होऊन तब्बल ११ गाड्या खरेदी झाल्या आहेत. सर्वात महागड्या गाडीची किंमत १ कोटी ६६ लाख ८५ हजार २५८ आहे. सार्वजनीक वाहतूक वाहनांच्या खरेदीत मात्र घट झाल्याचे दिसून आले आहे. २०१४ मध्ये रिक्षा, ट्रक व प्रवासी बस या गाड्यांची नोंदणी २ हजार ४०९ झाली होती; मात्र २०१५ मध्ये ही नोंदणी २ हजार २४१ वर आली आहे. ट्रॅक्टर व जेसीबी अशा वाहनांची २०१४ मध्ये नोंदणी १२३ होती. २०१५ मध्ये केवळ ६६ वाहने नोंदणीकृत झाली.