शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

आता फक्त इथेच कॅमेरे बसवायचे बाकी होते ! कांदळवनसाठी कोकण आयुक्तांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 12:47 IST

Navi Mumbai: कांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी यापुढे वर्षातून दोन वेळा उपग्रहाद्वारे नकाशे तयार केले जाणार आहेत. कांदळवन परिसरात सीसीटीव्ही बसविणे, वाहनांना बंदी करणे व संरक्षण व्यवस्थेमध्ये वाढ करण्याचा निर्णय  कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आहे.

नवी मुंबई - कांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी यापुढे वर्षातून दोन वेळा उपग्रहाद्वारे नकाशे तयार केले जाणार आहेत. कांदळवन परिसरात सीसीटीव्ही बसविणे, वाहनांना बंदी करणे व संरक्षण व्यवस्थेमध्ये वाढ करण्याचा निर्णय  कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. कांदळवन संवर्धन व संरक्षणासाठी सर्व संबंधित शासकीय संस्थांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याच्या सूचना करण्यात आल्यात.

 तक्रार निवारणासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षासह स्वतंत्र सॅक्रेट्रिएट तयार करणे. कांदळवन परिसरात पोलिस, वनरक्षक, महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळाच्या रक्षकांच्या माध्यमातून गस्त घालण्यात यावी. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. अतिसंवेदनशील परिसरात वाहनांना बंदी घालण्याची सूचनाही केली. वन परिसराचा प्रत्येक सहा महिन्यांनी उपग्रहाच्या माध्यमातून नकाशा तयार करावा. ज्या ठिकाणी वृक्षतोड झाली असेल, त्याचा आढावा घेऊन ठोस उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई