शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

नोटबंदीने विवाहांचा बॅण्डबाजा

By admin | Updated: November 18, 2016 02:11 IST

सर्वत्र नोटाबंदीची धूम चालू असून बँकासमोर गेल्या काही दिवसांपासून जुन्या नोटा जमा करणे, नवीन नोटा घेणे, याकरीता गर्दीचा महापूर लोटला आहे.

विक्रमगड : सर्वत्र नोटाबंदीची धूम चालू असून बँकासमोर गेल्या काही दिवसांपासून जुन्या नोटा जमा करणे, नवीन नोटा घेणे, याकरीता गर्दीचा महापूर लोटला आहे. शहरीभागापेक्षा ग्रामीण भागामध्ये याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे़ लोक शेतावरील कामे सोडून दिवसभर उपाशीतापाशी बँकासमोर रांगेत उभे राहून संध्याकाळीच घरी जात आहेत. त्यामध्ये महिला, आबाल वृध्द, मजूर, शेतकरी, व्यापारी अशा सा-यांचा समावेश आहे़ मात्र याचा परिणाम आता लग्न सराईच्या मुहूर्तावर होत आहे. तुळशीचे लग्न झाल्याबरोबर शहरीभागासह ग्रामीण भागामध्येही मुहूर्तावर लग्नाचा बार उडवला जातो़ यंदा २१ मुहूर्त आहेत़ त्यामुळे शहरीभागासह ग्रामीणभागामध्येही शेकडो लग्न मुहूर्तावर लागाणार आहेत़ मात्र ५०० व १००० रुपयांच्या नोटबंदीमुळे वधू-वरांसह कुंटुंबीयाची तारांबळ उडाली आहे़ खर्चासाठी जमविलेली पुंंजी नाईलाजाने पुन्हा बॅकेत जमा करावी लागत आहे़ दुकानदार व व्यापाऱ्यांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने समस्येत आणखीनच भर पडली आहे़ लग्नखर्चासाठी पैशांची जुळवाजुळव करतांना सगळ्यांच्या नाकी नउ येत आहे़ सोनेखरेदीत या निर्णयामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत़ ५०० ते १००० रुपयांच्या नोटा चलनातून रदद झाल्याने सराफही त्या घेण्यास तयार नाहीत़लग्नसराईची खरेदी करायची की अनेक वर्ष जमा केलेली पुंंजी बॅकेत जमा करायची, असा संतप्त सवाल अनेक वधू-वरांच्या कुटुंबियाकडून विचारला जात आहे़ लग्न सराईमध्ये केटरर्स, बॅडवाले, मंडप डेकोरेटर्स, फोटोग्राफर, आदी सर्वजण अ‍ॅडव्हान्स म्हणून ५००, १००० च्या नोटा स्वीकारत नाहीत़ या सर्वासाठी सुटे पैसे आणायचे कुठून अशी समस्या आहे. (वार्ताहर)