शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत २९ जून रोजी निर्भय बनो संवाद सभा; समविचारी संघटना येणार एकत्र

By नारायण जाधव | Updated: June 26, 2023 14:45 IST

आज देशात सामाजिक राजकीय सांस्कृतिक वातावरण ढवळून निघत आहे.

नवी मुंबई : समविचारी संघटनांच्या वतीने निर्भय बनो ची हाक देण्यात आली आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवार २९ जून रोजी सकाळी साडेदहा ते एक दरम्यान पार पडणाऱ्या विशेष संवाद कार्यक्रमप्रसंगी प्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे, सामाजिक राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी आणि लेखक, सलोखा- सहिष्णुता पुरस्कर्ते प्रमोद मुजुमदार यावेळी आपले विचार मांडणार आहेत.

आज देशात सामाजिक राजकीय सांस्कृतिक वातावरण ढवळून निघत आहे. यात सद्यस्थितीचं राजकारण हे कधी नव्हे इतकं असहिष्णु आणि आक्रमक झालं आहे. त्यामुळे समाज जीवनाची बाकीची अंगं समाजकारण, संस्कृती, शिक्षण, अर्थकारण ही विशविशीत होताना दिसतात. लोकशाही ही आपल्या देशाची प्राणशक्ती आहे. पण तिचे खच्चीकरण  करायचं काम सध्या सुरू आहे. तसेच एक देश ,एक भाषा, एक धर्म, च्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. ज्या महामानवांनी आपलं रक्त सांडून आणि आटवून देश स्वतंत्र केला व संविधानाच्या भक्कम पायावर उभा केला, त्यांच्या विचारांची आपल्या डोळ्यांदेखत मोडतोड चालू आहे. 

एकाधिकारशाही म्हणजेच हुकूमशाहीकडे  निघालेली ही वाटचाल आपण रोखली नाही तर गांधी, नेहरू ,फुले ,शाहू ,आंबेडकर यांचा पराभव करण्यात आपण देखील वाटेकरी होऊ. हे होऊ द्यायचं नसेल तर  समविचारी संघटनांच्या वतीने निर्भय बनो हाक देण्यात आली आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवार २९ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता संपन्न होणाऱ्या या संवाद कार्यक्रमात  विधिज्ञ असीम सरोदे, सामाजिक राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी, आणि लेखक प्रमोद मुजुमदार यावेळी आपले विचार व्यक्त करणार आहेत. नवी मुंबईकर जनतेने या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निर्भय बनो परिवार आणि समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliticsराजकारण