शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मिनी सिशोरसह वाशीतील उद्यानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष; संरक्षण जाळीही तोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 23:18 IST

Navi Mumbai : नवी मुंबईमधील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या उद्यानांमध्ये मिनी सिशोर, मीनाताई ठाकरे उद्यान, सेंट मेरी उद्यान व मुन्ना, मुन्नी पार्कचा समावेश होतो.

नवी मुंबई : शहरातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या मिनी सिशोर व वाशी सेक्टर १० मधील उद्यानांची दुरवस्था होऊ लागली आहे. गवत वाढले आहे, कचरा व्यवस्थित उचलला जात नाही. प्रसाधनगृहांची स्वच्छता केली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.नवी मुंबईमधील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या उद्यानांमध्ये मिनी सिशोर, मीनाताई ठाकरे उद्यान, सेंट मेरी उद्यान व मुन्ना, मुन्नी पार्कचा समावेश होतो. लाॅकडाऊनमुळे मार्चपासून उद्याने बंद करण्यात आली होती. या दरम्यान, ठेकेदाराने उद्यानांची योग्य देखभाल केली नाही. मिनी सिशोर परिसरात गवत वाढले आहे. काही विद्युत खांब पडले आहेत. काही खांबांची तोडफोड झाली आहे. अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या व इतर कचरा आहे.  प्रसाधनगृहांची स्वच्छता ठेवली जात नसल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे.सिशोरच्या समोरील उद्यानांचीही व्यवस्थित देखभाल होत नाही. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने दलदल तयार झाली आहे. चिखल तयार झाला आहे. काही खेळणी तुटली आहेत. संरक्षण भिंतीवरील जाळी तोडली आहे.

मिनी ट्रेन दिवाळीतही बंदच राहणारउद्यानांमध्ये लहान मुलांसाठी मिनी ट्रेनची व्यवस्था आहे, परंतु लाॅकडाऊनमुळे सात महिने ट्रेन बंदच आहे. अद्याप कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे या दिवाळीतही मुलांना मिनी ट्रेनचा आनंद घेता येणार नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई