शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित समस्या सोडविणे गरजेचे

By admin | Updated: June 17, 2016 00:52 IST

पनवेल महानगरपालिकेला विरोध नाही. मात्र सिडकोमार्फत अनेक विषय प्रलंबित आहेत. खारघरसारख्या शहरात ४० टक्क्यांपेक्षा जास्त विकास कामे प्रलंबित आहेत. सिडकोमार्फत फेरीवाला

सात वाहने जप्ते : डी.बी. पथकाची कारवाईचंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत तीन वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून सात दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.शहर डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. चोरी करून आणलेले एक वाहन भीवापूर परिसरातील आरके चौकात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यामुळे सुरेश केमेकर आणि संजय आतकुलवार या शिपायांनी सापळा लावला होता. हे पथक वाट बघत असताना संबंधित वाहन एका युवकाने आणले. हे लक्षात येताच पोलिसांनी धर्मेश खोब्रागडे (१९ वर्षे, रा. अष्टभूजा वॉर्ड) याला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने दुर्गापूर येथील राजू रामटेके या साथीदाराचे नाव सांगितले. त्यावरून रात्रीच त्यालाही अटक करण्यात आली. हे दोघेही सराईत वाहन चोर असल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. त्यांच्याकडून पुन्हा चार वाहनांच्या चोरीची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येते. याच कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंदरे यांनी केलेल्या कारवाईत विठ्ठल मंदीर वॉर्डात राहणाऱ्या विजय चिंचोलकर यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन दुचाकी वाहनांच्या चोरीची माहिती मिळाली. तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)