शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेत जलवाहिनीची क्षमता वाढविण्याची गरज; अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:09 IST

पनवेलमधील इतर वस्तीप्रमाणेच कामोठे येथे पाण्यासाठी तीच ओरड आहे. पुरेशा दाबाने तसेच मागणीप्रमाणे पाणी येत नसल्याने सेक्टर १२ मधील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

कळंबोली : पनवेलमधील इतर वस्तीप्रमाणेच कामोठे येथे पाण्यासाठी तीच ओरड आहे. पुरेशा दाबाने तसेच मागणीप्रमाणे पाणी येत नसल्याने सेक्टर १२ मधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येथील जलवाहिनीची क्षमता वाढवावी, अशी मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली असून याबाबतचे पत्र सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले.कामोठे वसाहतीकरिता सिडको नवी मुंबई महानगरपालिकेकडून पाणी घेते आणि ते सोसायटीला पुरवले जाते. या वसाहतीला मागणीप्रमाणे पाणीच मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात ओरड सुरू आहे. कामोठेकरांना ३८ एमएलडीची आवश्यकता आहे. पण आज घडीला या ठिकाणी ३0 एमएलडीच्या जवळपास पाणी मिळत आहे. त्यामुळे सर्व सेक्टरमध्ये पाणीटंचाईच्या झळा पोहचत आहेत. सेक्टर १२ मध्येही पाण्याची टंचाई भासत आहे. काही सोसायट्यांना अतिशय कमी दाबाने पाणी मिळत असल्याची ओरड आहे. त्यामुळे त्या रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. किमान गरजेपुरते त्यांना पाणी मिळावे यासाठी स्थानिक नगरसेवक दिलीप पाटील यांच्यासह सचिन गायकवाड यांनी सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या भागात सध्या १00 एमएमची वाहिनी आहे. त्याऐवजी २00 एमएमची वाहिनी नव्याने टाकण्यात यावी अशी मागणी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसापूर्वी सचिन गायकवाड यांनी निवेदन देऊन याबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली.वाढीव एमएमच्या जलवाहिनीसाठी आमच्याकडे कामोठेकरांचे पत्र आलेले आहे. त्यासाठी आम्ही पण सकारात्मक आहोत. याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यानंतर लवकरात लवकर निर्णय घेऊन या संदर्भात उपाययोजना करण्यात येईल.- गजानन दलाल, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा सिडको

टॅग्स :water shortageपाणीटंचाई