शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Video: ट्रेनखाली अडकलेल्या चाकरमान्याला वाचवण्यासाठी प्रवाशांनी ढकलले १२ डब्बे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 09:55 IST

हर्बर लाईनवरील वाशी रेल्वे स्थानकात एक विचित्र, परंतु माणूसकी अजूनही जीवंत आहे, हे सांगणारा प्रसंग घडला.

हर्बर लाईनवरील वाशी रेल्वे स्थानकात एक विचित्र, परंतु माणूसकी अजूनही जीवंत आहे, हे सांगणारा प्रसंग घडला. वाशी रेल्वे स्थानकात ट्रेन आलेली असताना एका प्रवाशाने रूळ ओलांडण्याची घाई केली आणि तो ट्रेनच्या चाकाखाली जाऊन अडकला. त्याला वाचवण्यासाठी प्लॅटफॉर्मवरील सर्व प्रवाशांनी १२ डब्बे मागे ढकलले.. रेल्वे अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आणि त्याचवेळी त्यांनी सब वे आणि फूट ओव्हर ब्रिज वापरा असे आवाहन केलं.  

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये प्रवाशी ट्रेनच्या खाली अडकलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे असलेले प्रवाशी ट्रेनच्या डब्ब्यांना धक्का देताना दिसत आहेत. पण, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रेनमधील मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक मारल्याने ट्रेन पूर्णपणे वाशी स्थानकात दाखल झाली नव्हती.  Cat_of_Culture हा नावाच्या युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला होता.

''लोक ट्रेनचे डब्बे बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते आणि डब्बे ढकलणाऱ्यांपैकी मी एक होतो. डब्बे थोडे मागे सरकले आणि त्याा व्यक्तिला बाहेर काढण्यात यश आले,''असे त्या युजरने लिहिले आहे. या घटनेला लोक स्पीरिट ऑफ मुंबई/नवी मुंबई असे म्हणत होते. रेल्वेच्या CCTV फुटेजमध्ये ही व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना दिसली आणि त्याचवेळी ट्रेन आली.  

टॅग्स :Harbour Railwayहार्बर रेल्वेNavi Mumbaiनवी मुंबई