शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: फ्लेमिंगोंच्या अधिवास परिसरात झोपड्यांसह फटाके फोडण्याचे प्रकार

By नारायण जाधव | Updated: March 4, 2024 18:42 IST

Navi Mumbai: पाम बीच मार्गावर नेरूळ येथील टीएस चाणक्य येथील फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या जागवेर नवी मुंबई महापालिकेने निवासी व वाणिज्यिक आरक्षण प्रस्तावित केलेले असाताना काही भूमाफियांनी येथील खारफुटी आणि गवताळ जमीन जाळून झोपड्या टाकणे सुरू केले आहे

- नारायण जाधवनवी मुंबई -  पाम बीच मार्गावर नेरूळ येथील टीएस चाणक्य येथील फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या जागवेर नवी मुंबई महापालिकेने निवासी व वाणिज्यिक आरक्षण प्रस्तावित केलेले असाताना काही भूमाफियांनी येथील खारफुटी आणि गवताळ जमीन जाळून झोपड्या टाकणे सुरू केले आहे, तर काही महाभागांनी फ्लेमिंगोंना पिटाळण्यासाठी फटाके फोडण्याचे प्रताप केले आहेत.

या प्रकाराबद्दल पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करून वनरक्षकांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. टीएस चाणक्य येथील खारफुटी तोडून तेथील जमीन जाळण्यात आली आहे. या परिसरात मच्छिमारांच्या निवाऱ्याच्या नावाखाली काही भूमाफियांनी झोपड्या बांधणे सुरू केले आहे. हा परिसर पाणथळ म्हणून घोषित करून त्याचे संवर्धन करावे, यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमींनी चळवळ उभी केली आहे. यासाठी मानवी साखळीसह इतर आंदोलने केली आहेत. असे असतानाही भूमाफियांकडून हे प्रकार होत असल्याचे पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई