शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: सहा लाखाच्या एमडीसह एकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 3, 2024 19:38 IST

Navi Mumbai Crime: ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. एपीएमसी आवारात तो ड्रग्स विक्रीसाठी आला असता सापळा रचून पोलिसांनी हि कारवाई केली आहे. 

नवी मुंबई  - ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. एपीएमसी आवारात तो ड्रग्स विक्रीसाठी आला असता सापळा रचून पोलिसांनी हि कारवाई केली आहे. 

एपीएमसी आवारातील जुने आरटीओ चाचणी मैदान परिसरात एकजण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी सहायक निरीक्षक सचिन कोकरे, श्रीकांत नायडू, हवालदार रमेश तायडे, अंकुश म्हात्रे, राकेश आहिरे आदींचे पथक केले होते. त्यांनी १ जुलैला रात्री शालिमार हॉटेल परिसरात सापळा रचला होता. यावेळी संशयित वर्णनाचा एकजण त्याठिकाणी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. अंग झडतीमध्ये त्याच्याकडे ६० ग्रॅम मेफेड्रोन हे ड्रग्स मिळून आले. बाजारभावानुसार त्याची किंमत ६ लाख रुपये आहे. याप्रकरणी त्याच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटक केलेल्या तरुणामार्फत त्याच्या इतर साथीदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न गुन्हे शाखा पोलिस करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई