शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: वाशीच्या मिनी सीशोर येथे संगीतमय कार्यक्रमाची सुरूवात

By नारायण जाधव | Updated: December 6, 2023 12:39 IST

Navi Mumbai: नवी मुंबईतील संगीत रसिकांसाठी म्युझिक गॅलेक्सी ग्रुपतर्फे वाशीच्या मिनी सीशोर येथे  नवीन आणि जुन्या चित्रपटगीतांसह रंगतदार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

नवी मुंबई -  नवी मुंबईतील संगीत रसिकांसाठी म्युझिक गॅलेक्सी ग्रुपतर्फे वाशीच्या मिनी सीशोर येथे  नवीन आणि जुन्या चित्रपटगीतांसह रंगतदार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

मिनी सीशोअरच्या परिसरात माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व क्रीडाविषयक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  मात्र येथे रोज येणाऱ्या लोकांसाठी संगीताशी संबंधित कोणतीही सोय नव्हती.  हे लक्षात घेऊन या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उदघाटन अविनाश  लाड यांच्या हस्ते उक्‍त मिनी समुद्रकिनारी तलावाच्या मधोमध बांधलेल्या बँड स्टँडवर करण्यात आले.  यावेळी बोलताना  लाड म्हणाले की, लोकांच्या मनोरंजनासाठी या मिनी समुद्र किनाऱ्यावर काही संगीतमय कार्यक्रम सुरू करण्याचे माझे स्वप्न होते.  त्यांनी म्युझिक गॅलेक्सी ग्रुपचे आभार मानले आणि त्यांच्यामुळेच आज ही सुरुवात झाल्याचे सांगितले.  आता हा ट्रेंड पुढेही कायम राहणार आहे.

म्युझिक गॅलेक्सी ग्रुपचे संचालक विलास भगत यांच्या नेतृत्वाखाली  गायक महेश घाटे, रवींद्र गाजुळे, दिलीप मिश्रा, अनिल अरोरा, राजेश काका, श्री ब्रिजेश, गायिका नयना गाजुळे, निर्मला काटेकोला आणि विशाखा कांबले यांनी. नवीन आणि जुनी फिल्मी गाणे सादर करून श्रोत्यांची मंत्रमुग्ध केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विनोद प्रधान, अनिल अग्रवाल यांच्यासह अनेक संगीतप्रेमींची विशेष उपस्थिती होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई