शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई : पत्नीची हत्या करणाऱ्याला कोल्हापूरमधून अटक, गुन्हे शाखेची कारवाई 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 12, 2023 17:01 IST

किरकोळ वादातून केली होती हत्या 

नवी मुंबई : पत्नीची हत्या करून पळालेल्या पतीला गुन्हे शाखा पोलिसांनी कोल्हापूर मधून अटक केली आहे. बिरप्पा शेजाळ (४१) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. पत्नीच्या हत्येनंतर तो कोल्हापूरला गेला असता त्याच्या मागावर असलेल्या गुन्हे शाखा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 

कामोठे येथे विवाहितेचा मृतदेह आढळला होता. घटनेनंतर तिचा पती बेपत्ता असल्याने पतीने हत्या केल्याचा संशय बळावला होता. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले होते. या पथकाने पती बिरप्पा शेजाळ (४१) याचा सुगावा घेतला असता तो कोल्हापूर मधील गावी असल्याचे समजले.

घटनेच्या दिवसांपासून त्याने फोन बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पथकाला अनेक प्रयत्न करावे लागले. अखेर कोल्हापूर मधून त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी सोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून डोक्यात हातोडी मारून तिची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार बुधवारी त्याला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी