शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईचा महापौर महाविकास आघाडीचाच होणार, विजय नाहटा यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 06:45 IST

Navi Mumbai News : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये आघाडीचीच सत्ता येणार असून, महापौर महाविकास आघाडीचाच होणार असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते तथा पर्यावरण समाघात प्राधिकरणाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय नाहटा यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये आघाडीचीच सत्ता येणार असून, महापौर महाविकास आघाडीचाच होणार असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते तथा पर्यावरण समाघात प्राधिकरणाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय नाहटा यांनी व्यक्त केला. रविवारी (दि. ३१ जानेवारी) वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नाहटा यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.पक्षावरील निष्ठा व प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाहटा असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केले. मागील विधानसभा निवडणुकीत नाहटा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने देऊ केलेली  उमेदवारी नाकारत त्यांनी युतीचा धर्म पाळला असल्याचे शिंदे म्हणाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजय नाहटा फाउंडेशनच्यावतीने नवी मुंबईतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या संस्था आणि संघटनांना आर्थिक मदत म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याचे आयोजन नवी मुंबई शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी खासदार राजन विचारे, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष शेट्टी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर पाटकर, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, पुष्पा नाहटा, आदी मान्यवर महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाशीतील एकता सोसायटीला सीसीनवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू होते. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, वाशी सेक्टर नऊ मधील एकता सोसायटीला बांधकाम परवानगी मिळाली आहे. या सोहळ्यात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सीसी देण्यात आली.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबई