शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: तळोजामध्ये ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ११६ ग्रॅम मेथाक्युलॉनचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 12:56 IST

Navi Mumbai: अमलीपदार्थ विरोधी पथकाने तळोजामध्ये छापा टाकून बोनिफेस ईमेनीके या नायजेरीयन नागरिकास अटक केली आहे. त्याच्याकडे   ११६ ग्रॅम मेथाक्युलॉन अमली पदार्थ सापडला असून त्याची बाजारभावाप्रमाणे किम्मत ११ लाख ६० हजार रुपये आहे.

-  नामदेव मोरे

नवी मुंबई  - अमलीपदार्थ विरोधी पथकाने तळोजामध्ये छापा टाकून बोनिफेस ईमेनीके या नायजेरीयन नागरिकास अटक केली आहे. त्याच्याकडे   ११६ ग्रॅम मेथाक्युलॉन अमली पदार्थ सापडला असून त्याची बाजारभावाप्रमाणे किम्मत ११ लाख ६० हजार रुपये आहे.

तळोजा सेक्टर २ मधील श्री कृपा रेसिडेन्सी मध्ये राहणारा बोनिफेस ईमेनीके राहणारा नायजेरीयन नागरिक अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या इमारतीमध्ये छापा टाकला व पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोनिफेसला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता खिशामध्ये ११६ ग्रॅम वजनाचे मेथाक्युलॉन अमली पदार्थ आढळून आला असून त्याची किम्मत ११ लाख ६० हजार रुपये आहे. या व्यतिरिक्त वजन काटा, मोबाईल व रोख रक्कमही हस्तगत केली असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (सी) , २२(बी) सह पारपत्र अधिनयम १९५० च्या कलम ३ व ६, परदेशी नागरिक कायदा कलम १४ (अ)(ब)(क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDrugsअमली पदार्थ