शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू, मृतांचा आकडा १४, ७ जणांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:36 IST

Navi Mumbai: खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहोचला आहे.

पनवेल : खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. वाशी एमजीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ३४ वर्षीय स्वाती राहुल वैद्य (रा. विरार) यांची प्राणज्योत दि. १८ रोजी मालवली. अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये एमजीएम वाशी रुग्णालयात २ रुग्ण, खारघर मेडिकव्हरमध्ये एक आणि कामोठे एमजीएम रुग्णालयात चार रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिली. पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन पार पडल्यानंतर हा मृतदेह विरार येथे पाठविण्यात आला. दरम्यान, उर्वरित रुग्णांनादेखील पुढील काही दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला या घटनेमुळे गालबोट लागले. या घटनेनंतर आरोग्य विभागाने तत्काळ आपली भूमिका बजावली आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. आनंद गोसावी, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त कैलास गावडे, सहायक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांच्यासह चारही प्रभागांचे प्रभाग अधिकारी मागील दहा दिवसांपासून कार्यक्रमस्थळी त्यानंतर उद्भवलेल्या अत्यावश्यक परिस्थितीला सामोरे जात होते. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई