शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळ: रॉयल्टीचे २१ कोटी सिडकोला मिळणार परत; महसूल विभागाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:50 IST

याचिका निकाली निघाल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा नोटीस बजावून संबंधितांना खुलासा करण्याचे फर्मान सोडले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबईविमानतळ प्रकल्प कामासाठी करण्यात आलेल्या गौण खनिज उत्खनन, भरावाच्या अनुषंगाने  भरलेली रॉयल्टीचे २१ कोटी सिडकोला परत करण्याचे निर्देश महसूल विभागाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सिडकोच्या माध्यमातून विमानतळ प्रकल्पाचे काम केले जात आहे. प्रकल्पपूर्व कामावर सिडकोने तीन हजार कोटी खर्च केले. यात जमिनीचे सपाटीकरण, उलवे टेकडीची उंची कमी करणे अशी कामे होती. यासाठी सिडकोने मे. टीआयपीएल-जेएमएमआयपीएल प्रा.लि., मे. गायत्री प्रेक्टस, मे. सी.एस.जे.एस.ए. जीव्हीके प्रोजेक्टस ॲण्ड टेक्नॉलॉजी या कंपन्यांना काम दिले. सिडकोने  रॉयल्टीच्या २१ कोटींचा  आगावू भरणा करूनही रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी वसुलीसाठी संबंधितांना नोटीस बजावली होती.

उच्च न्यायालयात याचिका

  • सिडको व तिन्ही कंत्राटदारांनी या नोटिसविरोधात उच्च न्यायालयात  याचिका दाखल केली. याचिका निकाली निघाल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा नोटीस बजावून संबंधितांना खुलासा करण्याचे फर्मान सोडले. 
  • सिडको आणि कंत्राटदारांनी सादर केलेला खुलासा तसेच स्वामित्वधन भरण्यापासून शंभर टक्के सूट मिळावी, हा सिडकोचा युक्तिवाद विचारात घेऊन रॉयल्टीपोटी आगाऊ भरलेली २१ कोटी सिडकोला परत करण्याचे आदेश महसूल विभागाने २४ मार्चला रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
टॅग्स :cidcoसिडको लॉटरीRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ