शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव द्या, प्रकल्पग्रस्त महासंघाची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 17:20 IST

नवी मुंबई सिडको, जेएनपीए आणि इतर विविध प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांसाठी नव्याने नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाची स्थापना करण्यात आली आहे.

- मधुकर ठाकूर 

उरण : शेतकरी, प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्र यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त संघटनांनी एकजूट होऊन संघर्ष करण्याचे आवाहन नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाचे अध्यक्ष भूषण पाटील यांनी शनिवारी (६) जासईत महासंघाच्या स्थापनेसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केले. नवी मुंबई सिडको, जेएनपीए आणि इतर विविध प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांसाठी नव्याने नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. याआधीच प्रकल्पग्रस्तांच्या अनेक संघटना आहेत.यामध्ये आता नव्याने या संघटनेची भर पडली आहे. नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाची शनिवारी (६) जासई येथील दिबांच्या स्मारक  सभागृहात बैठक झाली.

या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महासंघाच्या वतीने पुढील काळातील आंदोलनाची घोषणा करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबांच्या नावाची घोषणा करण्याचीही मागणी महासंघाच्या वतीने यावेळी करण्यात आली. शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्यावर महासंघअंतर्गत संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस देण्यात आली आहे. 

यामध्ये २० फेब्रुवारी रोजी सिडको भवन समोर नवी मुंबई प्रकल्पग्रस्त ९५  गावांचे महाधरणे आंदोलन,  ४ ते १६ मार्चला सिडको भवन येथे  साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तर १७ मार्च या सिडकोच्या स्थापना दिनी सिडको भवन ते मंत्रालय पर्यंत लॉंगमार्च काढण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष भूषण पाटील यांनी दिली. याप्रसंगी महासंघाचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, सरचिटणीस सुधाकर पाटील, उपाध्यक्ष ॲड. विजय गडगे, समन्वयक ॲड. दीपक ठाकूर, कामगार नेते सुरेश पाटील,वंदना गौरीकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड