शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सुरू करणार बर्तनघर; महासभेत प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:08 IST

नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी उपक्रम

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात विविध कार्यक्र माच्या माध्यमातून जेवणावळी होतात. प्रत्येक ठिकाणी भांडी उपलब्ध नसल्याने प्लास्टिक कोटेड पेपरप्लेटचा वापर केला जातो, यामुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. यावर उपाय तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभाग कार्यालयाच्या माध्यमातून एक बर्तनघर सुरू करावे, अशी मागणी नगरसेविका सरोज पाटील यांनी महासभेच्या ठरावाच्या माध्यमातून केली आहे.नवी मुंबई शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, स्वच्छतेसाठी महापालिकेने विविध उपाययोजनाही केल्या आहेत. शहरात मध्य आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून छोटेखानी पार पडणाºया कार्यक्रमांना जेवणावळी होतात. या कार्यक्र मांना ताट, वाट्या, लोटे, भांडी आदी साहित्य उपलब्ध नसल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या प्लास्टिक कोटेड पेपरप्लेटचा आधार घ्यावा लागतो. यामुळे कचºयाचे साम्राज्य पसरते. इंदोर महापालिकेच्या धर्तीवर प्रत्येक विभाग कार्यालयाच्या माध्यमातून एक बर्तनघर सुरू करण्यात यावे, या बर्तनघरातून ४०० ते ५०० नागरिकांना जेवण्यासाठी लागणारी ताटे, वाट्या, लोटे, भांडी, असे साहित्य नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात यावे. यामुळे स्वच्छ शहर अभियानाला मोठा हातभार लागणार असून कार्यक्रमांसाठी शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार असल्याचे नगरसेविका पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका