शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पालिकेने खरेदी केले ४० व्हेंटिलेटर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:03 IST

७५ आयसीयू बेड्स वाढविणार : नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय थांबणार

नवी मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने ४० व्हेंटिलेटर्स व ७५ आयसीयू बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या सुविधा कार्यान्वित होणार असून, त्यामुळे कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय थांबणार आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करता यावेत, यासाठी जवळपास ६ हजार बेडची सोय केली आहे, परंतु व्हेंटिलेटर्स व आयसीयू युनिट्सची कमतरता असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ लागली होती. या दोन्ही सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे मृत्युदर कमी करण्यासही अडथळे येऊ लागले होते. ‘लोकमत’नेही याविषयी वारंवार आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले होते. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी याविषयी गांभीर्याने लक्ष देऊन ४० नवीन व्हेंटिलेटर्स खरेदी केले असून, ७५ आयसीयू युनिट्स वाढविण्याचा निर्णयही घेतला आहे. सद्यस्थितीमध्ये शहरात ३६५ आयसीयू युनिट्स होते. आता ही संख्या ४४० वर जाणार आहे. व्हेंटिलेटर्सची संख्या १३३ वरून १७३ होणार आहे. पालिकेने डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाशी करार केला असून, नवीन व्हेंटिलेटर्स त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.आयुक्तांनी दिली गती : नवीन व्हेंटिलेटर्स लवकरच कार्यान्वित केले जाणार असल्याचेही असे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.उपलब्ध बेडची संख्याप्रकार क्षमता वापर शिल्लकआयसीयू ३६५ ३२९ ३६व्हेंटिलेटर्स १३३ ११९ १४आॅक्सिजन बेड २११८ १००८ १११०जनरल बेड ३३०८ १४७५ १८३३

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई