शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींच्या मृत्यूमुळे शोककळा; नातेवाइकांची घटनास्थळी धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 22:59 IST

बचाव कार्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचाही सहभाग

नवी मुंबई : फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी खारघरमधील धबधब्यावर गेलेल्या चार विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाल्यामुळे नवी मुंबईवरही शोककळा पसरली आहे. हे वृत्त समजताच विद्यार्थिनींचे पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यामध्ये सहभाग घेतला होता.एसआयईएस महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या व अभ्यासात हुशार असलेल्या या विद्यार्थिनींवर काळाने घाला घातल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऐरोली सेक्टर ३ मध्ये राहणाऱ्या श्वेता नंदी या विद्यार्थिनीचाही मृतांमध्ये समावेश आहे. श्वेताचे वडील टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अपघाताचे वृत्त समजताच कुटुंबामधील सर्वांनी पांडवकडा परिसरात धाव घेतली. कोपरखेरणे सेक्टर १७ मधील तन्वर अपार्टमेंटमध्ये राहणारी नेहा दामा ही सकाळी सात वाजताच कॉलेजला गेली. आई गीता दामाबरोबर तिचे साडेसात वाजता शेवटचे बोलणे झाले. यानंतर दुपारी नेहा धबधब्यामध्ये वाहून गेल्याचा फोन आल्यामुळे आई व इतर नातेवाइकांनी खारघरमध्ये धाव घेतली. सायंकाळपर्यंत तिचा मृतदेह सापडला नव्हता. या दुर्घटनेचे वृत्त समजताच नेरूळमधील सामाजिक कार्यकर्ते गणेश भगत, रवींद्र भगत, अक्षय काळे व इतरांनीही खारघरमध्ये जाऊन बचाव कार्यामध्ये सहभाग घेतला. अग्निशमन दलामधून त्यांना एक मुलगी खारघरमध्ये बुडाली असल्याची माहिती मिळाली. यानंतर सर्व जण घटनास्थळी पोहोचले. आरती नायर ही मुलगी नेरूळ सेक्टर १५ मधील राहणारी आहे.मित्रांना बसला धक्काएसआयईएस महाविद्यालयामधील विद्यार्थिनी ‘फे्रंडशिप डे’ साजरा करण्यासाठी खारघरमधील धबधब्यावर गेल्या होत्या. चारही विद्यार्थिनी अभ्यासात हुशार होत्या.पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे व पाय घसरल्यामुळे त्या धबधब्यात पडल्या. या घटनेमुळे महाविद्यालयामधील व इतर मित्रांनाही धक्का बसला असून, अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.