शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डीआयजींना जाणीवपूर्वक फसविण्याचा प्रयत्न, मोरेंच्या पत्नीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 04:49 IST

डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप लावलेली अल्पवयीन मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे.

पनवेल : डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप लावलेली अल्पवयीन मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असलेली सुसाइड नोट ठेवून ती घरातून गेली होती. मात्र, आता एका रेल्वे स्थानकावर ती नातेवाइकाबरोबर प्रवास करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. हा संदर्भ देत या प्रकरणात डीआयजींना जाणिवपूर्वक गोवण्यात आल्याचा आरोप निशिकांत मोरेंच्या पत्नीने केला आहे.अल्पवयीन मुलगी आपल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर उत्तर प्रदेशला गेल्याचे गुरुवारी पोलिसांना सीसीटीव्हीतून कळाले आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने यात मोरे यांचा कोणताही हात नसल्याचे त्यांच्या पत्नीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डीआयजी मोरे यांना नाहक बदनाम केले जात असून, त्यांच्यावर खोटी विनयभंगाची केस करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगी स्वत: आपल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर गेल्याने तिला गायब करून यात निशिकांत मोरे यांना फसविण्याचा कट मुलीच्या वडिलांनी केला असल्याचा आरोप निशिकांत मोरे यांनीही केला होता.मुलीच्या वडिलांकडे असलेले आपले पैसे परत मागितले असता विनयभंगाची तक्रार केल्याचा खुलासा मोरे यांच्या पत्नीने केला आहे. तसेच मोरे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.>पैसे मागितल्याने तक्रारमुलीच्या वडिलांकडे असलेले आपले पैसे परत मागितले असता विनयभंगाची तक्रार केल्याचा खुलासा मोरे यांच्या पत्नीने केला आहे.