नवी मुंबई- डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचा वहाळ येथून मार्च पुढे जाताना पोलिसांनी अडवला असून, आंदोलकांसोबत प्रचंड बाचाबाची झाली आहे. मार्च मोडीत काढण्याचे सर्व प्रयत्न पोलीस आणि सरकार करत आहे. आता 1200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आहे. त्यामध्ये DYFI राज्य सरचिटणीस प्रिती शेखर, राज्य अध्यक्ष सुनील धानवा, SFIचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, इंद्रजित गावित, नंदु हाडळ, SFIचे राज्य सचिव रोहिदास जाधव आदींना ताब्यात घेतले. (सविस्तर वृत्त लवकरच)
DYFIच्या 1200पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:04 IST